Video
Soybean Cotton Rate : सोयाबीनपासून डाळिंबापर्यंत; आज कोणत्या शेतीमालाच्या दरात चढ-उतार?
Soybean Price : ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कापूस, लसूण, आले आणि डाळिंब या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
