Video
Soybean Market Price: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, टोमॅटो, केळी, आले आणि गवारचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या मार्केट बुलेटिनमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, टोमॅटो, केळी, आले आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत.
