Cotton Rate: सीसीआयची कापूस विक्री, आयातीचा बाजारावर कसा परिणाम होणार ?

CCI cotton sale: देशातील बाजारपेठेत सध्या कापसाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहेत. कापसाचे भाव हमीभावाच्या खाली आले असून, त्यातच सीसीआयकडून कापूस विक्री सुरू आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com