Video
Onion Price: जाणून घ्या; आजचे कापूस, सोयाबीन, कांदा, जिरा आणि खरबूजाचे बाजारभाव
Today’s Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, जिरा आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत.
