Video
Onion Price: जाणून घ्या; आजचे कापूस, सोयाबीन, कांदा, कारली आणि बाजरीचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, कारली आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत.
