Video
Soybean Rate: जाणून घ्या; आजचे कापूस, सोयाबीन, मका, गहू आणि डाळिंबाचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, मका, गहू आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत.
