Video
Onion Market Rate: जाणून घ्या; आजचे कापूस, सोयाबीन, कलिंगड, मोहरी आणि कांद्याचे बाजारभाव
Today’s Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कलिंगड, मोहरी आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत.
