Video
Cotton Market Price: जाणून घ्या; आजचे कापूस, सोयाबीन, शेवगा, लिंबू आणि मका बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, शेवगा, लिंबू आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.
