Video
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा
IMD Weather Forecast: राज्यातील काही भागांत उद्यापासून पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून काही भागांत आज उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
