Video
Pauas Andaj: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज
Maharashtra weather forecast: राज्यातील काही भागांमध्ये सध्या ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अनुभव येत आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसही झाला आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामान कायम राहून तूरळक ठिकाणी हलका पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
