Monsoon Alert: राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Monsoon Update Maharashtra: मॉन्सूनचा राज्यातील प्रवास गेल्या दोन दिवसांपासून काहीसा मंदावला असून तो सध्या एकाच भागात स्थिरावलेला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत मॉन्सून राज्यातील आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यास पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com