Video
Paus Andaj: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता
Maharashtra rain forecast: राज्यात मागील आठवडाभरापासून काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा संभव आहे. मात्र, त्यानंतरच्या तीन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता कमी राहील.
