Video
Vidarbha Heat Wave : मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज
Monsoon Update: मॉन्सूनची पुढील वाटचाल आजही झालेली नाही आणि तो सध्या त्याच ठिकाणी स्थिरावलेला आहे. मात्र मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
