Weather Update : मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Forecast: राज्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असून अनेक भागांत उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com