Video
China Import : चीनचा शेतमाल भारतात कोणत्या मार्गाने येतो?
Chinese Agricultural Imports: गेल्या तीन दिवसांपासून एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाच्या एआय-आधारित कुत्र्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. चीनमधील संशोधन आपल्या नावावर सादर केल्याचा आरोप झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या समिटमध्ये भारताला लाजिरवाणी परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे.
