Video
Trekking In Sahyadri : सह्याद्रीच्या एकल भटकंतीचा थरार; मनोज कापडेंचा अनुभव
Sahyadri trek: शिवकालीन घाटवाटा, दऱ्या-डोंगरातील कृषी संस्कृती आणि मावळ्यांच्या जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मनोज कापडे नावाच्या एका अवलियाने थेट रायगड ते साल्हेर असा तब्बल अठरा दिवसांचा अखंड पायी प्रवास केला आहे.
