Video
Sticky Traps: चिकट सापळ्याचे तीन प्रकार, किडीनुसार करा चिकट सापळ्याची निवड
sticky trap types: प्रत्येक पिकात आणि प्रत्येक किडीसाठी पिवळा चिकट सापळा उपयोगी ठरेलच असे नाही. किडीच्या प्रकारानुसार आणि पिकानुसार इतर रंगांचे व वेगवेगळ्या प्रकारचे चिकट सापळेही वापरले जातात.
