Video
Cotton Rate: युध्दामुळे कापूस बाजारातील ३ घडामोडींचा परिणाम
Cotton Market: देशातील कापूस बाजारात मागील काही आठवड्यांपासून भाव स्थिर आहेत. मात्र सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कापूस बाजारात काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याचा थेट परिणाम देशातील कापूस बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे.
