Video
China Export : जीएमओच्या संशयावरून तीन खेपा भारताला पाठवल्या परत
GMO Testing Rules: चीनने भारतातून पाठवलेल्या तांदळाच्या तीन मोठ्या खेपा परत पाठवल्या आहेत. या तांदळामध्ये जनुकीय सुधारित घटक (जीएमओ) आढळल्याचा दावा चीनच्या अधिकाऱ्यांनी केला असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
