Video
Soybean: सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ४ हजार ७५० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान
नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, मका, गवार आणि स्ट्राॅबेरी बाजाराची माहिती घेणार आहोत.
