Video
Fuel Crisis Rumours: ग्रामीण भागात तणाव, शेती कामांवर परिणाम| Agrowon
Fuel Prices: ग्रामीण भागात डिझेल आणि पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून राज्यभर पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. इंधन संपण्याच्या भीतीमुळे नागरिक सकाळपासूनच पंपांवर गर्दी करत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनाने प्रति वाहन केवळ ₹2000 पर्यंत डिझेल देण्याची मर्यादा लागू केली आहे, ज्याचा थेट परिणाम शेती कामांवर होत आहे.
