Video
Sugarcane FRP : उसाच्या एफआरपीसाठी दहा कोटींची बँक हमी
FRP Payment Rule: राज्यात भाडेतत्त्वावर किंवा भागीदारी तत्त्वावर चालवण्यासाठी दिलेल्या साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी वेळेत अदा करावी, यासाठी सहकार विभागाने केवळ १० कोटी रुपयांची बँक हमी (गॅरंटी) घेण्याचा निर्णय घेतला आहे.
