Video
Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा पारा वाढला
weather alert: राज्यातील तापमानात आजही चढउतार सुरूच आहेत. बहुतांश भागांत आज किमान तापमानात काहीशी वाढ नोंदवली गेली असून विदर्भातही तापमानात थोडी वाढ दिसून आली आहे. पुढील काही दिवसांत तापमानातील हे चढउतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
