Video
Maharashtra Heat Wave: राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तापमानवाढीचा अंदाज
Maharashtra Weather Update: राज्यात सध्या उन्हाचा कडाका कायम असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. पावसासाठी पोषक वातावरण कमी झाले असले तरी काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान दिसत आहे.
