Rain Alert: राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने उन्हाचा चटकाही वाढला

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com