Weather Update: ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात चढ उतार सुरु

rain alert: राज्यातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com