Video
Weather Update: राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात चढ उतार सुरु
Maharashtra winter update: राज्यातील काही भागांमध्ये आज थंडीचा प्रभाव किंचित कमी जाणवला. किमान आणि कमाल तापमानातही वाढ होताना दिसली. तरीदेखील, थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
