Weather Update : तापमानात चढ-उतार सुरूच; पहाटे गारठा, दुपारी चटका

winter season update: राज्यात पहाटे गारठ्याची चाहूल लागत असताना दुपारी मात्र कडक उन्हासह उकाडा वाढताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पुढे गेला असून काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान जाणवत आहे. आजही राज्यात किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com