Video
Weather Update: राज्यात तापमान कमी होऊन थंडीचा कडाका वाढला
winter update: राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यभर तापमानात मोठी घट झाली आहे. धुळे, निफाड, जळगाव, जेऊर आणि परभणी या ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे.
