Video
Super El Nino 2026 : सुपर एल निनो पावसाला अडथळा करणार?
Australia BoM Super El Nino Forecast 2026 : हवामान तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती कायम राहिली तर १९५० नंतरच्या सर्वात शक्तिशाली एल निनो घटनांपैकी एक यंदा अनुभवायला मिळू शकतो. याचा परिणाम केवळ भारताच्या मॉन्सूनवरच नव्हे, तर जगभरातील शेती, अन्नधान्य उत्पादन, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि अतिवृष्टीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
