Summer Farming Tips For Sugarcane: आजचा विषय आहे उसाचा. उसाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवलंबून असते. मात्र सध्या वाढत्या उन्हामुळे परिस्थिती कठीण झाली आहे. त्यातच यंदा पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे? यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांनी ७ महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.