Summer Poultry Care: उन्हाळ्यात कोंबड्यांची मरतुक टाळण्यासाठी कोणते उपाय कराल?

Summer Poultry Management: दिवसेंदिवस तापमान वाढत असून उन्हाळ्यात कोंबड्या अधिक संवेदनशील बनतात. साधारणतः कोंबड्यांसाठी २२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com