Goat Feeding in Summer: उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहारात काय बदल करावेत?

Goat Farming: सध्या तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. इतक्या तीव्र उष्णतेचा शेळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांची भूक कमी होते, पचनक्रिया मंदावते आणि उत्पादनात घट दिसून येते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com