Sugarcane Weedicide: आडसाली उसामध्ये कोणते तणनाशक वापरावे?

यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे आडसाली उसाची लागवडही सरासरीपेक्षा कमी झाली. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आणि संरक्षित सिंचनाची सोय होती, त्यांनी ऊसाची लागवड केली. परंतु पिकाला पाणी देताना त्यासोबत तणाची वाढही होतेच.. सध्या तणाचा प्रॉब्लेम एवढा वाटत नसला तरी तणं मोठी झाल्यानंतर त्यांचा बंदोबस्त करणं अधिक कठीण आणि खर्चिक ठरतं.. तसंच हे थोडं तणसुद्धा पिकाशी पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करु लागतं.. त्यामुळं तणांची जास्त वाढ होण्याआधीच आत्ताच तण नियंत्रणाचं नियोजन करणं महत्त्वाचंय.. मग हे नियंत्रण नेमकं कसं करायचं आणि कोणती तणनाशकं वापरायची.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com