Sugarcane Water Stress: पाण्याची कमतरता असताना खोडव्याचे व्यवस्थापन कसे करावे?

Sugarcane Drought Stress:एल निनोच्या प्रभावामुळं दिवसेंदिवस पाण्याची उपलब्धता कमी होतेय.. तसंच उष्णताही वाढतेय.. त्यामुळं अशा परिस्थितीचा खोडवा उसावर परिणाम होतो.. पिकाची वाढ थांबते, पान पिवळी पडतात आणि उत्पादन घटतं.. त्यामुळं कमी पाण्याचा परिणाम कमी करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमधील तज्ज्ञांनी काही उपाय सांगितलेत.. तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com