Video
Sugarcane Variety: कोव्हीएसआय ०३१०२ या उसाच्या जातीची वैशिष्ट्ये काय?
रसवंतीचा व्यवसाय करताय आणि ऊसाची अशी जात हवीये, जी उत्पादनही चांगलं देईल, सरळ वाढेल आणि रसाचाही दर्जा चांगला असेल? तर कोव्हीएसआय ०३१०२ ही जात तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. काय आहेत या जातीचं वैशिष्ट्य जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
