Video
Sugarcane Trash Burning: उसाचं पाचट जाळल्याचा थेट परिणाम पुढच्या उत्पादनावर कसा होतो?
Sugarcane Residue:उसाच्या तोडणीचा हंगाम सुरु झालाय.. अशावेळी तोडलेला ऊस कारखान्यात जातो आणि पाचट शेतात उरतं.. काही शेतकरी पाचटाला कचरा म्हणून किंवा शेत लवकर मोकळं करायचं म्हणून जाळून टाकतात.. तुम्ही ज्या पाचटाला कचरा समजून जाळता, तेच पाचट तुमच्या जमिनीसाठी सोनं ठरू शकतं!.. पण यामुळं आपण आपल्याच मातीचं, आपल्याच उत्पादनाचं नुकसान करत असतो.. मग पाचट जाळल्याने जमिनीवर नेमका काय परिणाम होतो? आणि पाचटाला उसाच्या शेतीतलं सोनं का म्हणतात.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
