Video
Sugarcane Earthing up: कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये उसाची मोठी बांधणी कशी करावी?
राज्यात यंदा पावसाची तूट मोठीये.. आणि जो पाऊस झाला तोही अनियमित झाला.. त्याचा ऊस पिकावर ताण येतो.. विशेषत: आडसाली उसामध्ये जमिनीतला ओलावा कमी झाला की उसाची वाढ कमी होते, फुटव्यांची संख्या, कांड्यांची लांबी-जाडी एकूणच उत्पादनावर परिणाम करते.. अशा अवर्षणाच्या परिस्थितीमध्ये योग्य वेळी, योग्य पद्धतीने बांधणी करुन जमिनीत जास्त काळ ओलावा टिकवून ठेवू शकतो.. आणि उसावरचा पाण्याचा ताण कमी करु शकतो.. पण ही मोठ्या बांधणीची योग्य पद्धत काय आहे? आणि त्यासोबत आणखी कोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरुन जमिनीतला ओलावा वाढेल आणि पिकाची वाढ चांगली होईल.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
