Video
Sugarcane Crushing Season: चांगला साखर उतारा मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?
Sugarcane Management:यावर्षी गाळप हंगाम लवकर सुरु होतोय.. सहसा शेतकरी जास्त टन ऊस मिळवण्याच्या मागे लागतात, परंतु साखरेचा उतारा चांगला मिळणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं.. पण हा साखरेचा उतारा चांगला मिळण्यासाठी काही गोष्टी शेतकऱ्यांनी प्रकर्षानं टाळणं गरजेचं असतं.. कोणत्या आहेत या गोष्टी, आणि कोणत्या गोष्टींनी आपण उतारा सुधारू शकतो जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
