Sugarcane Care: पावसानंतर उसामध्ये किडी रोगांचा प्रादुर्भाव कसा रोखावा?

Sugarcane Disease Management : राज्यातल्या काही भागात मागील काही दिवसात चांगला पाऊस झाला.. पण शेतात साचून राहिलेल्या पाण्यामुळं ऊस पिकाच्या वाढीवर, उत्पादनक्षमतेवर आणि गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो. ज्यामध्ये उसाची वाढ खुंटते, मुळकुज, कांडे सड, अन्नद्रव्यांचं शोषण तसंच विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.. मग यासगळ्यावर मात कशी करायची.. आणि पिकाची काळजी कशी घ्यायची जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com