Video
Sucking Pests: मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण कसे करावे?
सध्या राज्यभर पाऊस चालू आहे. अशा परिस्थितीत मू्ग आणि उडीद पिकामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.. पहायला गेलं तर या किडी अत्यंत लहान. पण त्यांच्या प्रादुर्भावामुळं पिकांच्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा येतो, रोगांचा प्रसार होतो आणि उत्पादनात मोठी घट पाहायला मिळते.. त्यामुळं यांना वेळीच नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं.. पण कसं करायचं नियंत्रण.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून...
