SubSoiler Implement Use: मशागतीसाठी सबसॉइलर वापरल्याने काय फायदा होतो?

Soil Drainage Solution: उन्हाळा लागला.. रब्बीचा हंगाम संपला.. आता वेळ आलीये मशागतीची.. पण थांबा.. जर तुमच्या जमिनीत पाण्याचा निचरा होण्यामध्ये अडचणी येत असतील.. पाणी शेतात साचून राहत असेल.. आणि पिकांची मुळं कुजत असतील यासोबत जमीन पाणथळ किंवा क्षारपड बनलेली असेल.. तर त्यासाठी सबसॉइलर हे बेस्ट राहू शकतं.. पण कसं असतं हे सबसॉइलर.. त्याच्या वापरण्याचे फायदे काय आणि ते वापरताना कोणते नियम पाळायचे पाहुयात या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com