Video
Peshawa Mango Tree : २५० वर्षांपूर्वी पहिला बाजीराव आणि मस्तानीने लावलेल्या आंब्याच्या झाडाची कहाणी
250-year-old mango tree: आजपर्यंत तुम्ही ५० किंवा १०० वर्षांचं आंब्याचं झाड पाहिलं असेल. पण तुम्ही कधी २५० वर्षांचं आंब्याचं झाड पाहिलं आहे का? विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.
