Maharashtra Heat Wave : शनिवारी आणि रविवारी ४ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Weather Update: राज्यात सध्या उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी काही भागांत उष्णतेची लाट कायम राहील, तर काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com