Video
Weather Update : कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज
Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या सरीही अधूनमधून कोसळत आहेत. मागील तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली आहे.
