Video
Devendra Fadanvis: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहत आहे?
crop damage: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात २४ जिल्ह्यांतील सुमारे २२ लाख हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.