Video
Ativrushti Madat: राज्य सरकारने २ प्रस्ताव पाठवल्याची मदत व पुनवर्सन विभागाची माहिती
Maharashtra farmer aid: राज्यातील अतिवृष्टीमुळे तब्बल ८४ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राज्य सरकारने केंद्राला मदतीचे प्रस्ताव पाठवलेच नाहीत, असा मुद्दा पुढे येत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
