Video
Ativrushti Madat: अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राला राज्य सरकारने पाठवले नाहीत प्रस्ताव
crop damage compensation: अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ७४ लाख हेक्टरवरील शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या कार्यक्रमाला आले असताना, राज्य सरकारने केंद्राला तातडीने नुकसानीचे प्रस्ताव पाठवावेत आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना निश्चित मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.
