Video
Stamp Duty : शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफीचा राज्य सरकारचा निर्णय
crop loan stamp duty: राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेती किंवा पीककर्जाशी संबंधित दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असून, यासंदर्भातील आदेश महसूल विभागाने जारी केले आहेत.
