Video
Shet Raste: शेत, पाणंद, शिव रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Farm road numbering scheme: राज्यात मुळ जमाबांदीच्या काळात तयार केलेल्या नकाशांमध्ये तसेच एकत्रिकरण योजनेदरम्यान बनवलेल्या गटगाव नकाशांमध्ये त्या काळी अस्तित्वात असलेले ग्रामरस्ते, शिवरस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग इत्यादी स्पष्टपणे दाखवले गेले होते.